Available in हिन्दी, मराठी, ગુજરાતી, తెలుగు లిపి, ಕನ್ನಡ & English

🔮Yatharth-Kundali Mega Offer🔯

GET YOUR 250 PAGES PERSONALIZED HOROSCOPE WITHIN 3 HOURS!

Apply Coupon Code "MAHA" to get flat ₹20/- OFF

संपूर्ण यथार्थ कुंडली- Your Personalized Horoscope

यथार्थ कुंडली आपली २५० पानांची रंगीत व विस्तृत जन्मकुंडली आहे. ही आपल्याला PDF स्वरूपात WhatsApp आणि ईमेल द्वारे पाठवली जाते. आपण मराठी, हिन्दी, गुजराती, तेलुगू, कन्नड किंवा इंग्रजी भाषेत आपली यथार्थ कुंडली बनवून घेऊ शकता. बूक केल्यानंतर केवळ 3 तासांच्या आत आपल्याला आपली यथार्थ कुंडली बनवून पाठवली जाईल.  

यथार्थ कुंडलीचे स्वरूप

  1. यथार्थ कुंडलीमध्ये सुरूवातीला १०० पाने आपले सगळे ज्योतिष शास्त्रीय रिपोर्ट्स अचूक व विस्तृतपणे बनवून दिलेले असतात. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर आवश्यक ज्योतिष मार्गदर्शन घेताना आवश्यक सगळे रिपोर्ट्स आपल्याला यथार्थ कुंडलीमध्ये अगदी अचूक मिळतील. 
  2. आपल्या आयुष्यातील ग्रहमानांचे स्वभाव व प्रभाव कसे आहेत याचे विश्लेषण आपल्या भाषेत फलादेश या भागात दिलेले असते. यात आपण अनेक प्रेडिक्षन्स आपल्या मराठी भाषेत वाचू शकता.
  3. ग्रहफळमध्ये देखील आपल्याला अनेक प्रेडिक्षन्स वाचायला मिळतील. 
  4. याचसोबत यथार्थ कुंडलीमध्ये आपल्या पुढील येणार्‍या १५ वर्षांचे वर्षफळ म्हणजेच आपले वैयक्तिक राशिभविष्य आपल्या भाषेतून दिलेले असते. यात प्रत्येक वर्षासाठी विशेष वर्षलग्न कुंडली व निरयन स्पष्ट ग्रह बनवून त्याचे विश्लेषण दिले जाते. 
  5. आपल्याला आपल्यासाठी असणार्‍या शुभ व अशुभ गोष्टींचा बोध व्हावा यासाठी आपले शुभाशुभ ज्ञान यात दिलेले असते. आपल्यासाठी शुभ रत्न व भाग्य रत्न कोणते असावे याचे देखील ज्ञान यात दिलेले असते.
  6. साडेसाती दशेची सुरुवात व अंत, तसेच त्याचा नकारात्मक परिणाम कमी होण्यासाठी उपाय व मार्गदर्शन आपल्याला आपल्या भाषेत दिलेले असते.
SPECIAL ADD ON

Gem-Stones Report
भाग्य-रत्न रिपोर्ट

  • भाग्य रत्न रिपोर्ट मध्ये आपल्याला आयुष्याच्या कोणत्या टप्प्यात कोणते रत्न धारण करावे तसेच कोणते रत्न अर्पण करावे याची माहिती दिलेली असते.
  • कोणतेही रत्न धारण करण्याअगोदर त्या रत्नाचा स्वभाव तसेच त्यात विराजित उर्जांची माहिती असावी यासाठी यात आपल्याला सगळ्या रत्नांचा परिचय दिलेला असतो.  
  • आपल्या कुंडलीनुसार आवश्यक रत्नांची भौतिक माहिती तसेच विशेषता विस्ताराने आपल्याला भाग्य रत्न रिपोर्ट मध्ये दिलेली असते.
  • कोणते रत्न आपल्यासाठी किती लाभदायक तसेच किती हानिकारक ठरू शकते याचे प्रमाण अनेक गुणांच्या आधारावर यात संगितले जाते.
  • शुक्र, रवि, चंद्र: दशा असताना विशेष रत्न धारण मार्गदर्शन आपल्याला यात मिळते.
  • मंगल, राहू, गुरु: दशा असताना विशेष रत्न धारण मार्गदर्शन आपल्याला यात मिळते.
  • शनि, बुध, केतु: दशा असताना विशेष रत्न धारण मार्गदर्शन आपल्याला यात मिळते.
  • भाग्य रत्न रिपोर्ट मध्ये आपल्याला रुद्राक्षांची देखील माहिती व अनुरूप मंत्र यात संगीतलेले असतात.

अटी व नियम

  1. सदर ऑफर फक्त यथार्थ कुंडलीची डिजिटल म्हणजेच PDF कॉपी बुक केल्यावर उपलब्ध आहे, ही सवलत मुद्रित कुंडलीवर लागू होणार नाही.
  2. आमचा कार्यकाळ सकाळी 10:00 ते रात्री 08:00 पर्यंत असल्याने, तुम्ही तुमची यथार्थ कुंडली रात्री 8:00 नंतर ऑर्डर केल्यास, तुमची कुंडली दुसऱ्या दिवशी सकाळी 10:00 नंतर पाठवण्यात येईल. कृपया निश्चिंत असावे.
  3. यथार्थ कुंडलीच्या शुल्कामध्ये ज्योतिषविषयक मार्गदर्शनाचा समावेश केला जाणार नाही. कुंडलीमध्ये उपस्थित असलेल्या माहितीशिवाय, कोणत्याही प्रकारची अतिरिक्त माहिती किंवा मार्गदर्शन मिळविण्यासाठी विशेष ज्योतिषीय मार्गदर्शन घेणे अपेक्षित आहे.
  4. यथार्थ कुंडली ठरलेल्या स्वरूपात तयार केली जाते. यामध्ये प्रत्येक गोष्टीची संक्षिप्त माहिती देणे आवश्यक आहे. कुंडलीचे स्वरूप एखाद्याच्या इच्छेनुसार बदलता येत नाही. कुंडली केवळ एका विषयावर बनवली जात नाही.
  5. जर तुमच्या यथार्थ कुंडलीमध्ये तारीख, वेळ किंवा जन्मस्थान याबाबत काही चूक झाली असेल तर तुमची सुधारित कुंडली तयार करून पाठवण्यात येईल. यासाठी  ₹34 सेवा शुल्क आकारले जाईल. पण कुंडलीत एकदाच सुधारणा करता येते हे लक्षात घ्यावे. त्यामुळे कृपया अगोदरच तुमची योग्य माहिती द्यावी.
  6. सुधारित कुंडली मिळवण्यासाठी आणि कोणत्याही मदतीसाठी तुमचा ऑर्डर आयडी देणे आवश्यक आहे. तुम्ही यथार्थ कुंडली ऑर्डर करताच तुमचा विशेष ऑर्डर आयडी तुम्हाला पुष्टीकरण ईमेलमध्ये पाठवला जातो.
  7. जर तुम्ही ज्योतिषी असाल आणि तुमच्या यजमानांसाठी आमच्या सेवा वापरू इच्छित असाल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधून आमच्यात सामील होऊ शकता. हे आपल्याला भविष्यात सेवा प्रदान करताना प्राधान्य देण्यास अनुमती देते. तुम्ही आमच्या अनेक उपक्रमांमध्ये देखील सहभागी होऊ शकता.

SERVED

0 +

AMAZING CUSTOMERS & MORE